Chhagan Bhujbal | कोरोनामुळे जनगणना करणं अशक्य होतं, या प्रकरणी सुप्रीम कोर्टात जाणार : छगन भुजबळ

Chhagan Bhujbal | कोरोनामुळे जनगणना करणं अशक्य होतं, या प्रकरणी सुप्रीम कोर्टात जाणार : छगन भुजबळ

| Edited By: | Updated on: Jun 23, 2021 | 11:58 AM

राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेत विविध मुद्द्यांवर भाष्य केले. यावेल ओबीसी आरक्षण मुद्दा, जनगणना इत्यादी मुद्दे होते.

कोरोनामुळे जनगणना घेणं करणं अशक्य होतं, असं केंद्राकडून कळवण्यात आल्यानंतर या प्रकरणी सुप्रीम कोर्टात जाणार असल्यांचही भुजबळ म्हणाले. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पोटनिवडणुका (Maharashtra zp election) जाहीर झाल्या आहेत. मात्र या निवडणुकांना ओबीसी नेत्यांनी तीव्र विरोध केला आहे. याप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याची माहिती राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. भुजबळ पत्रकार परिषदेत बोलत होते.