Marathi News Videos Chhatrapati Sambhaji Nagar Local Elections 2026 Shindes Shiv Sena Claims Victory While BJP Leads in Four Zilla Parishads

Chatarpati Sambhajinagar Result Update | संभाजीनगरात अजिंठा गटात शिंदेंच्या शिवसेनेचा विजय
छत्रपती संभाजी नगर जिल्हापरिषदेच्या निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेचा विजय ठळकपणे दिसून आला आहे. जिल्ह्यातील अजिंठा गटामध्ये शिंदेंच्या शिवसेनेने आपली ताकद सिद्ध केली असून या गटातून आयेशा हुसेन सय्यद विजयी ठरल्या आहेत.
छत्रपती संभाजी नगर जिल्हापरिषदेच्या निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेचा विजय ठळकपणे दिसून आला आहे. जिल्ह्यातील अजिंठा गटामध्ये शिंदेंच्या शिवसेनेने आपली ताकद सिद्ध केली असून या गटातून आयेशा हुसेन सय्यद विजयी ठरल्या आहेत. तर 7 जिल्हापरिषदेचे कल हाती लागले असून, त्यापैकी 4 ठिकाणी भाजप आघाडीवर आहे. त्यामुळे स्थानिक राजकारणात भाजप आणि शिवसेनेमधील स्पर्धा उग्र स्वरूपात दिसून येत आहे. तर उर्वरित तीन जिल्हापरिषदेच्या निकालांवर अद्याप लक्ष केंद्रित आहे.
Published on: Feb 09, 2026 11:48 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
भाजप-शिवसेनेतील सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर
बेस्ट कामगारांचा बेमुदत संप; प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक
पालकमंत्री महाजनांच्याविरोधात पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन
श्रावण महिन्यातील पुत्रदा एकादशीचा उपवास केव्हा करावा? जाणून घ्या
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना मदत
दरवाजा नसलेल्या एसटीमधून विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास! कल्याण-पडघा मार्गावरील धक्कादायक व्हिडिओ व्हायरल
सांगली जिल्ह्यातील 32 शिराळ्यात नागपंचमी उत्साहात साजरी
अमरावतीत अवैध व्यवसाया विरोधात नागरिक आक्रमक
चिपळूणमध्ये पावसाचा जोर वाढला
उरुसाच्या मिरवणुकीत आमदार विजयसिंह पंडित यांच्यावर नोटांचा वर्षाव