
मुख्यमंत्र्यांनी ठाकरे सरकार आणि शिंदे सरकारमधील फरक दाखवला, म्हणाले…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडी सरकार आणि शिंदे सरकारमध्ये फरक सांगितला. काय म्हणालेत? पाहा...
रवी खरात, Tv9 मराठी, प्रतिनिधी, नवी मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त झालेल्या कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी ते माथाडी कामगारांच्या प्रश्नांवर बोलले. शिवाय त्यांनी महाविकास आघाडी सरकार (Uddhav Thackeray) आणि शिंदे सरकारमध्ये फरक सांगितला. आपलं सरकार हे गरीबांचं आणि माथाडी कामगार तसंच सर्वसामान्य जनतेचं सरकार आहे. मागच्या 2 महिन्यांमध्ये आम्ही महत्वाचे निर्णय घेतले. आमच्या सरकारचा अजेंडा फक्त सर्वांना न्याय देणं आहे. आमचं सरकार दुजाभाव करत नाही. करणार नाही, असं शिंदे म्हणालेत.
Published on: Sep 25, 2022 1:24 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
अचानक चुकीच्या ठिकाणी शिरला उंदीर, तरुणांनी जे केलं ते पाहून बसेल...
29,30,31 तारखेला पावसाचा कहर, शाळा बंद; CMO कडून अलर्ट जारी
मुंबईत मोठी खळबळ! 5 नामांकित क्लबचा परवाना रद्द, तुकाराम मुंढेंच्या...
चीनच्या पैशाने समोसा, पाककडून चहा, आता हे चालणार नाही : सुप्रिया सुळे
तर नीट परीक्षेत सर्वात मोठे बदल, श्रीकांत शिंदेंनी सूचवला पर्याय...
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... -प्रियांका गांधी
मंत्री-सचिव सगळेच घामाघुम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण..
विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह...