मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गणेशोत्सवासाठी रस्ते दुरुस्तीचा घेणार आढावा
गणेशोत्सवानिमित्त शिंदे रस्त्यांच्या दुरुस्तीचा आढावा घेणार आहेत. उपमुख्यमंत्री शिंदे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतील. राज्यातील सर्व पालिका आयुक्तांना बैठकीसाठी उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आलेत. गणेशोत्सवापूर्वी रस्ते दुरुस्तीची कामं वेगाने पूर्ण करण्यासंदर्भात बैठकीमध्ये आढावा खरंतर घेतला जाणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग आणि एम एस आर डी सी चे वरिष्ठ अधिकारी देखील या बैठकीला उपस्थित राहणार […]
गणेशोत्सवानिमित्त शिंदे रस्त्यांच्या दुरुस्तीचा आढावा घेणार आहेत. उपमुख्यमंत्री शिंदे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतील. राज्यातील सर्व पालिका आयुक्तांना बैठकीसाठी उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आलेत. गणेशोत्सवापूर्वी रस्ते दुरुस्तीची कामं वेगाने पूर्ण करण्यासंदर्भात बैठकीमध्ये आढावा खरंतर घेतला जाणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग आणि एम एस आर डी सी चे वरिष्ठ अधिकारी देखील या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. गणेशोत्सवा निमित्त स्वतः उपमुख्यमंत्र्यांकडून रस्त्यांच्या दुरुस्तीचा आढावा घेतला जाईल.
Published on: Aug 17, 2026 2:22 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us
