Beed Mango | थंडीचा आंब्याला फायदा, मोहर बहरला

Beed Mango | थंडीचा आंब्याला फायदा, मोहर बहरला

| Updated on: Jan 18, 2022 | 10:40 AM

बीड (Beed) जिल्ह्यात गेल्या चार दिवसापासून सर्वदूर थंडी(Cold)चं वातावरण आहे. गुलाबी थंडी आणि धुक्यामुळे रब्बी पिकांचं थोडंफार नुकसान झालं असलं तरी थंडीचा फायदा मात्र आंबा (Mango) पिकाला झालाय.

बीड (Beed) जिल्ह्यात गेल्या चार दिवसापासून सर्वदूर थंडी(Cold)चं वातावरण आहे. गुलाबी थंडी आणि धुक्यामुळे रब्बी पिकांचं थोडंफार नुकसान झालं असलं तरी थंडीचा फायदा मात्र आंबा (Mango) पिकाला झालाय. गुलाबी थंडीमुळे आंब्याला पोषक वातावरण असून मोहर अक्षरशः बहरून  गेलाय. निसर्गानं साथ दिल्यास यंदा आंब्याचं प्रमाण वाढण्याची शक्यता नाकारता येणार नाही.