Medical Dept Exam | आरोग्य विभागाच्या आजच्या परीक्षेतही गोंधळ

Medical Dept Exam | आरोग्य विभागाच्या आजच्या परीक्षेतही गोंधळ

| Edited By: | Updated on: Oct 31, 2021 | 8:31 PM

या विद्यार्थ्यांनी आता थेट आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्यासह आरोग्य संचालक अर्चना पाटील यांनीही राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे.

पुणे : आरोग्य विभागाच्या गट ड चा ही पेपर फुटल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या भरती प्रक्रियेतील खेळखंडोबा थांबायला तयार नाही. या विद्यार्थ्यांनी आता थेट आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्यासह आरोग्य संचालक अर्चना पाटील यांनीही राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे.