
VIDEO : Assembly Session | Mumbai Road वरून Yogesh Sagar यांचं वादग्रस्त वक्तव्य
आज मुंबईच्या रस्त्याच्या प्रश्नावरून योगेश सागर यांनी वादग्रस्त वक्तव्य विधान केल्याने एकच खळबळ निर्माण झालीयं. मुंबई शहरामध्ये रस्त्यावर मोठं मोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागतोयं.
आज अधिवेशनाचा चौथा दिवस आहे. तीन दिवस अधिवेशन वादळी ठरले. अपेक्षप्रमाणे चौथा दिवस देखील वादळी ठरण्याची शक्यता आहे. गेले तीन दिवस विरोधक शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईचा मुद्दा आक्रमकपणे मांडत आहेत. आज देखील अधिवेशनात शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर राजकारण तापण्याची शक्यता आहे. आज मुंबईच्या रस्त्याच्या प्रश्नावरून योगेश सागर यांनी वादग्रस्त वक्तव्य विधान केल्याने एकच खळबळ निर्माण झालीयं. मुंबई शहरामध्ये रस्त्यावर मोठं मोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागतोयं. याच विषयावर बोलताना योगेश सागर यांनी वादग्रस्त विधान केले आहे.
Published on: Aug 23, 2022 12:41 PM
Related Video
ठाकरे गटाच्या बंडखोर खासदाराला मोठा झटका, राजकारणात मोठा उलटफेर, थेट..
वेब सीरिज असावी तर अशी..; आयएमडीबीवर 9.1 रेटिंग, ओटीटीवर टॉपमध्ये
FIFA World Cup स्पर्धेत गोलचं वेगवान शतक, 68 वर्षात पहिल्यांदाच घडलं
प्रकाशापेक्षा जास्त वेगाने प्रवास करणारी गोष्ट कोणती? काजोल म्हणजे...!
चहा नको, उत्तर द्या! मुख्यमंत्री फडणवीसांच्या चहापानाला MVAचा ठेंगा
चहा नको, उत्तर द्या! मुख्यमंत्री फडणवीसांच्या चहापानाला MVAचा ठेंगा
वडील बंडखोर, पण मुलगी ठाकरेंसोबत! राजुल पाटील थेट मातोश्रीवर....
मोठी घडामोड! ओमराजेंचा उद्धव ठाकरेंना निरोप; सोमवारी मातोश्रीवर होणार
ओमराजेंच्या निर्णयावर 5 खासदारांचे भविष्य, तर ठाकरे गटाची मनधरणी सुरूच
घरात बसून पक्ष वाढत नाही तर...; गिरीष महाजनांचा उद्धव ठाकरेंना टोला