Breaking | महाराष्ट्रात कोरोनामुक्त गाव स्पर्धा, पहिल्या नंबरला 50 लाखांचं बक्षिस

Breaking | महाराष्ट्रात ‘कोरोनामुक्त गाव’ स्पर्धा, पहिल्या नंबरला 50 लाखांचं बक्षिस

| Updated on: Jun 02, 2021 | 5:55 PM

महाराष्ट्र राज्य लवकरात लवकर कोरोनामुक्त व्हावे, यासाठी राज्यात कोरोनामुक्त गाव स्पर्धा घेण्यात येत असल्याची ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी घोषणा केली आहे. (Corona Free Village competition in Maharashtra, first prize of Rs 50 lakh)

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागातील कोरोनामुक्तीच्या कामाला प्रोत्साहन मिळावे. गावे लवकरात लवकर कोरोनामुक्त होऊन त्याद्वारे तालुका, जिल्हा आणि संपूर्ण महाराष्ट्र राज्य लवकरात लवकर कोरोनामुक्त व्हावे, यासाठी राज्यात कोरोनामुक्त गाव स्पर्धा घेण्यात येत असल्याची ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी घोषणा केली आहे.