Dr. Vasant Khalatkar | ऑक्टोबर-नोव्हेंबरपर्यत मुलांसाठी कोवॅक्सिन लस : डॉ. वसंत खळतकरांची माहिती
लसीकरण

Dr. Vasant Khalatkar | ऑक्टोबर-नोव्हेंबरपर्यत मुलांसाठी कोवॅक्सिन लस : डॉ. वसंत खळतकरांची माहिती

| Edited By: | Updated on: Aug 11, 2021 | 11:05 AM

लवकरच लहान मुलांची स्वदेशी लस येणार आहे. नागपुरातील प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. वसंत खडतरकर यांनी तसा विश्वास व्यक्त केला आहे. (Corona Vaccination For Child May be Start october November Dr Vasant khaltalkar)

राज्य सरकारने 17 ॲागस्टपासून शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतलाय. पण कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर लहान मुलांची लस कधी येणार? हा सर्वसामान्य पालकांचा प्रश्न आहे. मात्र विदयार्थी-पालकांना लवकरच दिलासा मिळणार आहे. कारण लवकरच लहान मुलांची स्वदेशी लस येणार आहे. नागपुरातील प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. वसंत खडतरकर यांनी तसा विश्वास व्यक्त केला आहे. (Corona Vaccination For Child May be Start october November Dr Vasant khaltalkar)

“ऑक्टोबर- नोव्हेंबरपर्यंत कोव्हॅक्सिन लस मुलांसाठी उपलब्ध होईल”

“ऑक्टोबर- नोव्हेंबरपर्यंत कोव्हॅक्सिन लस मुलांसाठी उपलब्ध होईल. लसीच्या चाचणीचा तीन महिन्यात येणाऱ्या रिपोर् बाबत आम्ही खूप आशावादी आहोत”, अशी आशा नागपुरात लहान मुलांवर कोव्हॅक्सिन कोरोना लसीची चाचणी करणारे डॅा. वसंत खळतकर यांनी व्यक्त केलीय.

Published on: Aug 11, 2021 11:05 AM