Corona Vaccination Update | देशात 50 कोटी भारतीयांचं लसीकरण

| Edited By: | Updated on: Aug 07, 2021 | 1:12 PM

कोरोनाच्या या लढ्यात लसीकरणाचा वेग महत्त्वाचा असल्याचं तज्ञ सांगतात. याच पार्श्वभूमिवर एक चांगली बातमी आहे देशात 50 कोटी भारतीयांचं लसीकरण पूर्ण झालं आहे. याविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीसुद्धा ट्विट केलं आहे. 