
ग्राहकांना दुचाकीसह आता द्यावे लागणार दोन हेल्मेट
ग्राहकांना दुचाकी खरेदी करताना आता दोन हेल्मेट द्यावेत, अशा सूचना वाहतूक विभागाकडून दुचाकी विक्रेत्यांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता ग्राहकांना दुचाकी खरेदी केल्यानंतर दोन हेल्मेट मिळणार आहेत.
मुंबईमध्ये दुचाकीवर असणाऱ्या दोघांनाही हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. हेल्मेट न घातल्यास कारवाई करण्यात येत आहे. दरम्यान आता या पार्श्वभूमीवर ग्राहकांना दुचाकी खरेदी करताना दोन हेल्मेट द्यावेत, अशा सूचना वाहतूक विभागाकडून दुचाकी विक्रेत्यांना देण्यात आल्या आहेत. वाहतूक विभागाच्या सूचनेनुसार बाईक खरेदी करणाऱ्यांना दुचाकी विक्रेत्यांकडून दोन हेल्मेट दिले जाणार आहेत.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
Rapido, Ola, Uber वर बाइक टॅक्सी चालवण्याचा मार्ग मोकळा होणार?
ना आंबा, ना केळी… तुळशी विवाहात उसाच्याच कांड्यांचा मंडप का असतो?
"नांगरे पाटील यांचा सहायक बोलतोय" म्हणत पुण्यात तीन लाखाला गंडा
दुष्काळातही आता मुंबईला पाणी कमी नाही पडणार, सरकारने घेतला मोठा निर्णय
नाशिक महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक निवडीवरून भाजपत वादंग....
नाशिक महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक निवडीवरून भाजपत वादंग....
सरकारने करसवलती दिल्या, आता उद्योजकांनी काय केलं? पंतप्रधान मोदींनी...
लग्नसराईत दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सोन्या-चांदीचे दर
पाच एकरांतील मोसंबीची बाग जेसीबीने उपटली, दुष्काळापुढे शेतकरी हतबल....
सैराटमधील आर्ची-परश्याच्या गाजलेल्या विहिरीने गाठला तळ; 50 फुटांची....