
Pune -Deep Amavasya | पुण्यात म्हसोबा मंदिरासमोर दीप अमावस्या साजरी
पुण्यातील म्हसोबा मंदिरासमोर दीप अमावस्येला ५११ पारंपरिक दिव्यांचा दीपोत्सव करण्यात आला. अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्टच्यावतीने या म्हसोबा उत्सवाचे आयोजन करम्यात आले होते.
पुणे : पुण्यात(Pune ) दीप अमावस्या(Deep Amavasya) उत्साहात साजरी करण्यात आली. पुण्यातील म्हसोबा मंदिरासमोर दीप अमावस्येला ५११ पारंपरिक दिव्यांचा दीपोत्सव करण्यात आला. अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्टच्यावतीने या म्हसोबा उत्सवाचे आयोजन करम्यात आले होते. कालीचरण महाराज यांनी या दीपोत्सव प्रमुख उपस्थिती लावली, नागरीकांनी मोठ्या संख्यने या या दीपोत्सवात सहभाग घेतला. दीपोत्सवच्या निमित्ताने म्हसोबा मंदिर दिव्यांच्या लख्ख प्रकाशाने उजळून निघाले. हा दीपोत्सव पाहण्यासाठी देकील नागरीकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.
Published on: Jul 28, 2022 10:48 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
भारताने मालिका जिंकूनही गिल संतापला, 'त्या' एकट्याला व्हिलन ठरवलं
तो नमाजसाठी उठला.. भारतीय पायलट स्मित मच्छार यांचा थेट खुलासा..
निवडणूक आयुक्तांविरोधात आज एल्गार , उद्धव आणि राज काय करणार 'गर्जना'?
कच्चा तेलाचा भडका! पेट्रोल-डिझेल महागणार? 1 लिटरचा आजचा भाव काय?
दिल्ली पोलिसांकडून महिला पत्रकाराचा छळ; दिपकेंचा संताप, म्हणाले...
विक्रम शिंगाडेंवर विनयभंगाचा गुन्हा; अभयसिंह जगतापांचे पोलीसांसमोरच...
नुसताच पाऊस कमी नाही, पिकंही गेली! अहिल्यानगरच्या 14 तालुक्यांत नुकसान
विधान परिषदेच्या जागेवरून मविआत तोडगा नाही, पुन्हा बैठक होणार
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण;
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे