Special Report | मविआ सरकारचे 2 वर्ष पूर्ण, देवेंद्र फडणवीसांचा प्लॅन बी काय?
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टीव्ही 9 मराठीला विशेष मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. हे सरकार अंतर्विरोधानेच पडेल, असे भाकीत त्यांनी व्यक्त केलं.
मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टीव्ही 9 मराठीला विशेष मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. हे सरकार अंतर्विरोधानेच पडेल, असे भाकीत त्यांनी व्यक्त केलं. तसेच हे सरकार जेव्हा पडले तेव्हा आम्ही पर्यायी सरकार देऊ, असे फडणवीस म्हणाले. तसेच आगामी विधानसभा निवडणूक भाजप एकट्याने लढेल असेदेखील फडणवीस यांनी सांगितले.
