Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीसांचा मुक्ताईनगरमध्ये ताफा अडवला,शेतकऱ्यांची नुकसानीची दिली माहिती

Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीसांचा मुक्ताईनगरमध्ये ताफा अडवला,शेतकऱ्यांची नुकसानीची दिली माहिती

| Updated on: Jun 01, 2021 | 1:22 PM

शिवसैनिक आणि शेतकऱ्यांनी मुक्ताईनगरमध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या गाडीचा ताफा रोखला होता. हा ताफा अडवून त्यांना वादळात झालेल्या नुसानाची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान देवेंद्र फडणवीस हे रक्षा खडसे यांची भेट घेण्यासाठी मुक्ताईनगरमध्ये गेले होते. रक्षा खडसे यांची भेट घेऊन निघताना त्यांचा हा अडवण्यात आला होता.