Mumbai | राज्यात ओमिक्रॉनचा शिरकाव, नागरिकांमध्ये धाकधुक वाढली, डॉ. रवी गोडसे काय म्हणाले ?

Mumbai | राज्यात ओमिक्रॉनचा शिरकाव, नागरिकांमध्ये धाकधुक वाढली, डॉ. रवी गोडसे काय म्हणाले ?

| Edited By: | Updated on: Dec 04, 2021 | 11:26 PM

ओमिक्रॉनचा रुग्ण आढळल्यामुळे आता कोरोनाची तिसरी लाट येईल का ? असे विचारले जात आहे. तसेच काय खबरदारी घेतली जावी, असे विचारण्यात येत आहे. याबाबत अधिक माहिती डॉ. रवी गोडसे यांनी दिली आहे.

मुंबई : राज्यात ओमिक्रॉनचा शिरकाव झाला आहे. पहिला रुग्ण आढळल्यामुळे यंत्रण सतर्क झाली आहे. ओमिक्रॉनचा रुग्ण आढळल्यामुळे आता कोरोनाची तिसरी लाट येईल का ? असे विचारले जात आहे. तसेच काय खबरदारी घेतली जावी, असे विचारण्यात येत आहे. याबाबत अधिक माहिती डॉ. रवी गोडसे यांनी दिली आहे. पाहा व्हिडीओ….

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us