
Eknath Shinde : दगाफटका झाला असता तर शहीद होण्याचा धोका, एकनाथ शिंदे यांनी केला खुलासा
काही दगाफटका झाला असता तर शहीद व्हावं लागलं असतं, असा मोठ विधान शिंदे यांनी केलंय.
मुंबई : बंड पुकारल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सत्ता स्थापन केली. पण, आता शिंदे बंडासंदर्भात एकएक खुलासा करतात. जराही दगाफटका झाला असता तर शहीद होण्याची वेळ आली असती, असं शिंदे म्हणालेत. कुणी विचारही केला नव्हता, अशी फूट शिंदेंनी शिवसेनेत पाडली. 55 पैकी 40 आमदारांना आपल्या गटात आणलं. 40 पैकी एकही आमदार उद्धव ठाकरे यांच्याकडं परत गेला नाही. शिंदेंनी जे बंड पुकारलं ते यशस्वी झालं. प्रस्थापित लोकांपुढं बंड पुकारण्यात शिंदे यांना यश आलं आहे. पण, त्यावेळी काही दगाफटका झाला असता तर शहीद व्हावं लागलं असतं, असा मोठ विधान शिंदे यांनी केलंय.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
झकमारी केली अन् मंत्री झालो... संजय शिरसाट यांच्या विधानाने खळबळ
'ती' एक भीती व्यक्त करत MPSC समितीच्या निर्णयावर पवारांची सरकारवर टीका
कॉकपीटमध्ये CCTV कॅमेरा..; Flydubai प्रकरणानंतर शशांक केतकरचा सवाल
आता Aadhaar मध्ये नाव बदलणं झालं सोपं 'या' ठिकाणी जाऊन करा अपडेट
शेतकरी आणि बैल दोघे रडले, मन हेलावून सोडणारं दृश्य, दुष्काळामुळे काय..
उपमुख्यमंत्री शिंदेंचा दिल्ली दौरा, मोदींसोबत भेट; नेमकं काय शिजतंय?
भाजप उमेदवाराचा अर्ज दाखल; पण मित्रपक्षांच्या नेत्यांनी फिरवली पाठ...
मविआत ठरलं नाही अन् ठाकरे गटाने उमेदवार उतरवला; काँग्रेस-उबाठा...
एल निनोचा धोका, सरकारचा मास्टर प्लॅन नेमका काय?
कर्जमाफीवर संजय शिरसाटांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, एकही शेतकरी....