20217 नंतर निवडणुका का घेतल्या नाही? किशोरी पेडणेकर यांचा सवाल
20217 नंतर निवडणूका का घेतल्या नाही? असा सवाल पेडणेकरांनी केलाय. हे जाणून बुजून केलंय, असा आरोपही त्यांनी सरकारवर केला. मुंबईच्या ठेवी गिळून टाकल्या आणि परत मुंबई गिळायची आहे असं जे काही चित्र दिसतंय, याला जनता नक्की उत्तर देणार.
राज्यात सगळीकडे निवडणूक प्रचारासाठी सर्व पक्षातील कार्यकर्त्यांपासून ते बड्या नेत्यांपर्यंत सर्वच जोर धरून आहेत. आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. या निवडणुकीत ठाकरे बंधू एकत्र आल्याने जनतेला आनंदच झालाय आणि यामुळे फायदाच होणार आहे, असं वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी केलंय. 20217 नंतर निवडणूका का घेतल्या नाही? असा सवाल पेडणेकरांनी केलाय. हे जाणून बुजून केलंय, असा आरोपही त्यांनी सरकारवर केला. मुंबईच्या ठेवी गिळून टाकल्या आणि परत मुंबई गिळायची आहे असं जे काही चित्र दिसतंय, याला जनता नक्की उत्तर देणार, असा थेट इशाराच त्यांनी विरोधकांना दिला आहे.
Published on: Jan 13, 2026 03:20 PM
