
जाणून घ्या: मंकीपॉक्स बद्दल काय म्हणतायत आरोग्यमंत्री
परंतु वेळोवेळी या आजारावर लक्ष ठेवणं गरजेचं आहे कारण जगआत्ता कुठे कोरोना संकटातून बाहेर पडतंय. दरम्यान आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मंकीपॉक्स बद्दल महत्त्वाच्या अपडेट्स दिल्या आहेत. त्यांनी कोरोना संदर्भात सुद्धा काही अपडेट्स दिल्या आहेत. जाणून घेऊयात...
मुंबई : मंकीपॉक्स (Moneky Pox) या साथीच्या आजाराने जवळपास 20 देशांमध्ये चांगलाच धुमाकूळ घातलाय. आधी कोरोना आणि आता मंकीपॉक्स लोकांच्या मनात या नव्या रोगाबद्दल एकप्रकारची भीती आहे. काही दिवसापूर्वी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) ने एक मंकीपॉक्स नियंत्रणात येऊ शकतो अशी बातमी दिली होती. या बातमीमुळे लोकांना दिलासा मिळाला होता. परंतु वेळोवेळी या आजारावर लक्ष ठेवणं गरजेचं आहे कारण जग आत्ता कुठे कोरोना संकटातून बाहेर पडतंय. दरम्यान आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मंकीपॉक्स बद्दल महत्त्वाच्या अपडेट्स (Health Updates) दिल्या आहेत. त्यांनी कोरोना संदर्भात सुद्धा काही अपडेट्स दिल्या आहेत. जाणून घेऊयात…
Related Video
मोठी बातमी! ठाकरेंची चिंता वाढली, आता पक्षात नाराजीचा विस्फोट
एसटी महामंडळात एकाच वेळी ११ अधिकारी निलंबित,कामचुकार अधिकाऱ्यात हडकंप
EPFO ची ऑनलाईन सेवा सुरू होण्याची तारीख पुन्हा पुढे ढकलली
महाराष्ट्र एपस्टीन फाईलवरून वाद! रुपाली चाकणकरांचा थेट कायदेशीर इशारा
अशोक खरातवरचा सिनेमा अडचणीत! थेट रुपाली चाकणकरांनी उचलले मोठे पाऊल
महाराष्ट्र एपस्टीन फाईलवरून वाद! रुपाली चाकणकरांचा थेट कायदेशीर इशारा
रोहित पवार थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; बंद दाराआड काय झाली चर्चा?
त्या आरोपाप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टात खेचलं, आता सुनावणीत
मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? BMC वर किशोरी पेडणेकरांचा संताप!
मॅनहोल मृत्यूच्या घटनेनंतर बीएमसी आयुक्तांचा मोठा निर्णय, तातडीने...