
VIDEO : Dombivli | डोंबिवली स्थानकाजवळील लक्ष्मी निवास इमारतीला भीषण आग, अग्निशमन दलाचे प्रयत्न सुरु
डोंबिवली रेल्वे स्टेशन जवळील लक्ष्मी निवास इमारतीला भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे. लक्ष्मी निवास इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर एक गोदाम आहे. या गोदामात ही आग लागली.
डोंबिवली रेल्वे स्टेशन जवळील लक्ष्मी निवास इमारतीला भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे. लक्ष्मी निवास इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर एक गोदाम आहे. या गोदामात ही आग लागली. या आगीचा धूर परिसरात दूरपर्यंत पसरला आहे. आगीच्या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या दोन गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीने प्रयत्न सुरु आहेत. या आगीमागील नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. तसेच आगीत काही जिवितहानी झालेली आहे का याबाबतची माहिती अद्याप समजू शकलेली नाही. पण आगीमुळे संपूर्ण गोदाम जळून खाक झालं आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
Surya Gochar: 16 नोव्हेंबरला सूर्य करणार राशी परिवर्तन! या 4 राशींच्या
बोलणाऱ्याचं तोंड...,'अजित पवार अपघातावर काय म्हणाले मंत्री भरत गोगावले
तहसील कार्यालयातील घाण पाहून गिरीश महाजन संतापले; हातात झाडू घेतली अन्
धक्कादायक घटना! रसगुल्ला समजून खाल्ला सुअरबॉम्ब
मनोज जरांगेंची मोठी घोषणा! मराठा बांधवांसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी
तहसील कार्यालयातील घाण पाहून गिरीश महाजन संतापले; हातात झाडू घेतली अन्
पार्सल रद्द केल्याचा राग अनावर! डिलिव्हरी बॉयची वृद्ध दाम्पत्याला...
मोठी बातमी! अमूलच्या दुधाच्या दरात वाढ, आजपासून नवे दर लागू; जाणून घ्य
मुंबईच्या बाणगंगेत छठपूजेवरून वाद; मनसेचा तीव्र विरोध, आंदोलनाचा इशारा
तर माझ्यासारखा आंनदी दुसरा कुणी नसेल; उद्धव ठाकरे गटाचं नाव घेत ओमराजे