Video | भाटीया रुग्णालयाजवळील 20 मजली इमारतीत भीषण आग, 7 जण जखमी

Video | भाटीया रुग्णालयाजवळील 20 मजली इमारतीत भीषण आग, 7 जण जखमी

| Edited By: | Updated on: Jan 22, 2022 | 10:30 AM

नाना चौक गवालिया टँक येथील कमला इमारतीला लागलेल्या आगीत 15 जण जखमी झाले आहेत. भाटिया रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या 15 जणांपाकी 12 जणांना जनरल वार्डमध्ये दाखल करण्यात आलं आहे.

मुंबई : नाना चौक गवालिया टँक येथील कमला इमारतीला लागलेल्या आगीत 15 जण जखमी झाले आहेत. भाटिया रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या 15 जणांपाकी 12 जणांना जनरल वार्डमध्ये दाखल करण्यात आलं आहे. तर, आय़सीयूमध्ये तिघांना दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. नायर रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या 4 जणांच्या पैकी 2 जणांचा मृत्यू झाला असून दोघांची प्रकृती स्थिर आहे. कस्तुरबा रुग्णालयात एका व्यक्तीचा मृत्यू झालाय.