Special Report | उत्तर भारतात महापुराचे थैमान!

Special Report | उत्तर भारतात महापुराचे थैमान!

| Edited By: अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Aug 10, 2021 | 11:57 PM

मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि राजस्थान या तीन राज्यांमध्ये सध्या आभाळ फाटल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. तिन्ही राज्यांमध्ये महापूराचा अक्षरश: हाह:कार पाहायला मिळतोय.

मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि राजस्थान या तीन राज्यांमध्ये सध्या आभाळ फाटल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. तिन्ही राज्यांमध्ये महापूराचा अक्षरश: हाह:कार पाहायला मिळतोय. मुसळधार पाऊस आणि दुथडी भरू वाहणाऱ्या नद्यांनी अनेक गावंच्या गावं आपल्या कवेत घेतली आहेत. (Flood in Uttar pradesh, Madhya pradesh and Rajasthan)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us