
शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या नेत्याच्या अचानक जाण्याने दु:ख- गिरीश महाजन
"शून्यातून विश्व निर्माण करणारा नेता, असा मी उल्लेख करेन. आपल्या कामाच्या जोरावर त्यांनी एवढी मोठी मजल घेतली होती", अशा शब्दांत गिरीश महाजन यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.
“मला सुरुवातीला विश्वासच बसत नव्हता. कारण मंत्रिमंडळाचा जेव्हा शपथविधी झाला, तेव्हा ते माझ्यासोबत होते. त्यांच्याबद्दल अशी बातमी येईल, असं अजिबात वाटलं नव्हतं. मराठी आऱक्षणासाठी मोठं काम त्यांनी राज्यभरात सुरू केलं होतं. फक्त मराठा आरक्षणच नाही, तर इतर अनेक सामाजिक कार्य त्यांनी हाताळले होतं. शून्यातून विश्व निर्माण करणारा नेता, असा मी उल्लेख करेन. आपल्या कामाच्या जोरावर त्यांनी एवढी मोठी मजल घेतली होती”, अशा शब्दांत गिरीश महाजन यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.
Published on: Aug 14, 2022 12:59 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
देशात परिस्थिती बदलताच शिंदे सेनेच्या बड्या नेत्याचं महायुतीला तडा..
नाना पाटेकर जिवंत असून तो... अभिनेत्री तनुश्री दत्ताचा खळबळजनक आरोप
दुष्काळी तालुक्यांच्या संख्येत वाढ? वगळलेल्या शेतकर्यांना मदतीचा हात
आशुतोष रांका आणि साैरभ दास यांची जेलमध्ये रवानगी होताच अभिजीत दिपके..
दीड किलोमीटरमध्ये 8 हजार लोकांची गर्दी म्हणजे... जंतर मंतरवरील आंदोलना
दीड किलोमीटरमध्ये 8 हजार लोकांची गर्दी म्हणजे... जंतर मंतरवरील आंदोलना
एकनाथ शिंदेंच्या नाराजीनंतर हालचालींना वेग, नंदनवनवरील बैठकीत...
अभिजीत दीपकेंनी नागपूर पोलिसांकडून सुरक्षा नाकारली, अचानक...
दुर्गा पूजेसाठी जात असताना भयंकर घडलं; ममता बॅनर्जींना थेट...
मोठी दुर्घटना टळली! डोंबिवली रेल्वे स्थानकात प्रवासी लिफ्ट मधेच अडकली,
तुळजाभवानी मंदिरात नंदीवरून छबिना मिरवणूक
कल्याण रेल्वे स्टेशनवर आढळला 6 फुटांचा अजगर, प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण
देऊळगाव आणि सिंदखेड राजा तालुक्यात पावसाअभावी शेकडो हेक्टरची कपाशी वाळली
सातारा :खटाव तालुक्यात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक; ऊसदरावरुन वाहतूक रोखली
लातूरमध्ये शेतकऱ्यांना पिकं वाचविण्यासाठी टँकरने पाणी विकत घ्यावे लागते