
“सांगलीत दसरा मेळावा घेणार”, गोपीचंद पडळकर यांची घोषणा
सध्या सर्वत्र दसरा मेळाव्याची चर्चा आहे. अश्यात आता विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनीही दसरा मेळावा घेण्याची घोषणा केली आहे.
शंकर देवकुळे, TV9 मराठी, प्रतिनिधी, सांगली : सध्या सर्वत्र दसरा मेळाव्याची चर्चा आहे. अश्यात आता विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनीही दसरा मेळावा (Dasara Melava) घेण्याची घोषणा केली आहे. सांगली जिल्ह्यातील आरेवाडीमध्ये आपण मेळावा घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. 2 ऑक्टोबरला आरेवाडीत दसरा मेळावा घेणार आहे. धनगर समाजाचे आराध्या दैवत असलेल्या आरेवाडीमध्ये मेळावा होणार आहे. धनगर समाजाचे प्रश्न आणि अडचणींवर या मेळाव्यात चर्चा होणार आहे, असं गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) म्हणाले आहेत.
Published on: Sep 28, 2022 4:47 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
अन् ती गोष्ट घडताच महिलांना गावाबाहेर हाकलून देतात... असं काय घडतं ?
वैभव सूर्यवंशी OUT? भारताच्या माजी दिग्गजाने निवडली टॉप ऑर्डर
सीमा हैदरचा नवरा सचिन कुठे गेला? बेडरुममध्ये बिछान्याच्या मागे दिसला..
ही सुंदर अभिनेत्री ट्रान्सजेंडर? प्रश्न उपस्थित होताच सगळं सांगितलं
Instagram चं latest फिचर, अपडेट होताच प्रोफाइल दिसेल आकर्षक, नेमकं...
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली