
“सांगलीचं जिल्हाधिकारी कार्यालय जयंत पाटलांच्या बापाची जहागिरी आहे काय?”
विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर टीका केली आहे.
शंकर देवकुळे, TV9 मराठी, प्रतिनिधी, सांगली : विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी जयंत पाटील यांच्यावर टीका केली आहे. “जयंत पाटलांच्या (Jayant Patil) मनात प्रचंड भीती होती. काहीतरी बाहेर येईल. काही तर बोललं जाईल, असं त्यांना वाटत होतं. सांगली जिल्हाधिकारी कार्यालय आपल्या बापाची जहागिरीदारी असल्याप्रमाणे जयंत पाटील वागले. जिल्हा नियोजन बैठकीला माझ्याप्रमाणे विधान परिषद आमदारांना जयंत पाटील बोलवत नव्हते. इतका सत्तेचा माज चांगला नसतो”, असं गोपीचंद पडळकर म्हणाले आहेत.
Published on: Sep 28, 2022 4:46 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
Instagram चं latest फिचर, अपडेट होताच प्रोफाइल दिसेल आकर्षक, नेमकं...
ना कोहली ना पाँटिंग, द्रविडने या खेळाडूची केली कॅप्टन म्हणून निवड
‘तारक मेहता’ मधून दर महिन्याला किती व्हायची गोलीची कमाई ?
जगावर आता मोठं संकट, कोरोनापेक्षाही खरतनाक आजाराचा प्रादुर्भाव
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली