Anil Parab | पदोन्नतीसाठी पैसे वसुलीचा आरोप, राज्यपालांकडून अनिल परब यांच्या चौकशीचे आदेश

Anil Parab | पदोन्नतीसाठी पैसे वसुलीचा आरोप, राज्यपालांकडून अनिल परब यांच्या चौकशीचे आदेश

| Edited By: | Updated on: Aug 31, 2021 | 10:57 AM

राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. भाजप खासदार किरिट सोमय्या यांच्या तक्रारीनंतर राज्यपालांच्या आदेशाने लोकायुक्त पदोन्नतीसाठी पैसे वसुलीच्या आरोपांची चौकशी करणार आहेत. यात अनिल परब यांच्या चौकशीचीही शक्यता आहे.

Anil Parab | राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. भाजप खासदार किरिट सोमय्या यांच्या तक्रारीनंतर राज्यपालांच्या आदेशाने लोकायुक्त पदोन्नतीसाठी पैसे वसुलीच्या आरोपांची चौकशी करणार आहेत. यात अनिल परब यांच्या चौकशीचीही शक्यता आहे. किरिट सोमय्या म्हणाले, “एका पाठोपाठ एक घोटाळ्याची प्रकरणं आता निकालाच्या दिशेने जात आहेत. अनिल परब यांनी मागील दीड वर्षात अनेक घोटाळे केले आहेत.” | Governor order to investigate allegations on Anil Parab bribe in promotion