Special Report | चर्चगेटपासून पालघरपर्यंत…पावसाची काळरात्र

Special Report | चर्चगेटपासून पालघरपर्यंत…पावसाची काळरात्र

| Edited By: | Updated on: Jul 18, 2021 | 9:41 PM

रविवारी चर्चगेटपासून पालघरपर्यंत सगळीकडे पावसाचा हाहा:कार होता.

मुंबईकर शनिवारी जेव्हा कामातून घरी परतले तेव्हा मुंबईत कुठेही मुसळधार पाऊस नव्हता. मात्र आज सकाळी जेव्हा लोक कामासाठी बाहेर पडले तेव्हा रात्रीतून पावसाने काय थैमान घातलंय याचे दृश्य समोर येऊ लागले. चर्चगेटपासून पालघरपर्यंत सगळीकडे पावसाचा हाहा:कार होता. याबाबत सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !

Published on: Jul 18, 2021 09:36 PM