
Fast News | दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी |
जम्मू विमानतळ दोन स्फोटांनी हादरलं आहे. यात कोणीही जखमी झालेले नसून नुकसान झालेलं नाही. ड्रोनच्या मदतीने हा हल्ला करण्यात आला असून हा दहशतवादी हल्ला असावा अशी शक्यता वर्तविली जात आहे.
Fast News | दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी |
1) जम्मू विमानतळ दोन स्फोटांनी हादरलं आहे. यात कोणीही जखमी झालेले नसून नुकसान झालेलं नाही. ड्रोनच्या मदतीने हा हल्ला करण्यात आला असून हा दहशतवादी हल्ला असावा अशी शक्यता वर्तविली जात आहे.
2) नाशिकमधील इगतपुरी येथे रात्री दोन वाजेच्या सुमारास एका ठिकाणी पोलिसांनी छापा टाकला. यावेळी रेव्ह पार्ट सुरु होती. या पार्टीमध्ये बॉलिवडूमध्ये काम करणाऱ्या चार महिलांचाही समावेश होता.
3) मला रोज धमक्या येत असून माझी सुरक्षा वाढवण्यात आली आहे, असे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. तसेच धमक्या देणाऱ्यांनो आम्ही तुमच्या विरोधात नाही, असेही ते म्हणाले आहेत.
Published on: Jun 27, 2021 5:47 PM
Related Video
LPG Rate Today: घरगुती गॅस सिलेंडर होणार स्वस्त? अपडेट वाचली का?
केतनची हत्या करणाऱ्या चेतनच्या आई-वडिलांवर आलीये अंत्यत वाईट वेळ
सचिन तेंडुलकरची 36 वर्षांपूर्वीची इच्छा पूर्ण, आशा भोसलेंचं ते गिफ्ट..
मुंबईसह महाराष्ट्रात कोसळणाऱ्या पावसाचे अपडेट्स
हिंदू मंदिरांच्या पैशातून नाही बनणार मॉल आणि हॉल.. थलपती विजय
शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या...
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन्...
बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज... फडणवीसांनी सांगितला प्लॅन!
नाव पुकारलं मात्र... कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात सुनेत्रा पवारांना