Fast News | महत्त्वाच्या घडामोडी | 5.30 PM | 13 June 2021

| Updated on: Jun 13, 2021 | 8:29 PM

देश विदेशातील घडामोडी, महाराष्ट्रातील बातम्या, मनोरंजन विश्वातील बातम्यांचा आढावा : मुंबईतल्या घाटकोपरमध्ये काही क्षणात कार जमीनदोस्त, नांदेडमध्ये तलावाच्या वाहत्या पाण्यातून वाट काढत असताना 65 वर्षीय वृद्ध वाहून गेला, नागरिक व्हिडीओ काढण्यात व्यस्त

Follow us on

Fast News | महत्त्वाच्या घडामोडी | 5.30 PM | 13 June 2021

  • मुंबईतल्या घाटकोपरमध्ये काही क्षणात कार जमीनदोस्त
  • नांदेडमध्ये तलावाच्या वाहत्या पाण्यातून वाट काढत असताना 65 वर्षीय वृद्ध वाहून गेला, नागरिक व्हिडीओ काढण्यात व्यस्त
  • कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतेय, रुग्ण वाढत असतील तर निर्बंध कठोर करावे लागतील : विजय वडेट्टीवार
  • मुख्यमंत्रिपदासाठी कोणताही वाटा नाहीये. शिवसेनेकडेच पाच वर्षे मुख्यमंत्रिपद राहणार, कोणताही वाटा ठरलेला नाही : संजय राऊत
  • काँग्रेसमध्ये एकापेक्षा एक सरस नेते आहेत. प्रत्येकालाच मुख्यमंत्री व्हावसं वाटतंय. राजकारणात स्वप्न बाळगायला हरकत नाही, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.
  • आपला माणूस मुख्यमंत्री करायचा आहे, असे जाहीर विधान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे. त्यामुळे आता नव्या वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.
  • रुग्णसंख्या वाढण्याची भीती, पुढच्या आठ दिवसातील कोरोना परिस्थिती पाहून लोकलचा निर्णय, विजय वडेट्टीवार यांची माहिती.