Thane | वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्यासाठी डोंबिवलीत वाहतूक पोलिसांनी रस्त्यावरील खड्डे बुजवले

| Edited By: | Updated on: Aug 22, 2021 | 4:53 PM

डोंबिवलीत वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्यासाठी वाहतूक पोलिसांनीच रस्त्यावरील खड्डे बुजवले आहेत. ठाकुर्ली पुलावर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचं साम्राज्य आहे. 