
हातनूर धरणाच्या पाणीपातळीत वाढ; आठ जरवाजे उघडले
पावसामुळे हातनूर धरणाच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. पाणीपातळी वाढल्याने धरणाचे आठ दरवाजे उघडण्यात आले आहेत.
राज्यात सध्या सर्वदूर पाऊस सुरू आहे. जळगाव जिल्ह्यात देखील मुसळधार पाऊस झाला आहे. पावसामुळे हातनूर धरणाच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. पाणीपातळी वाढल्याने धरणाचे आठ दरवाजे उघडण्यात आले आहेत. धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने धरण परिसरातील तसेच तापी नदीच्या काठावरील गावांना सर्तकेचा इशारा देण्यात आला आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
श्रीलंकाविरुद्धच्या टेस्ट मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा
कुणाल कामरा, सोनम वांगचुक, अभिजित दिपके अडचणीत; राम-सीता वक्तव्यावरून
Vishwas Nangre Patil : आजच्या Gen-Z ला काही बोलणंही अवघड
समुद्रात चक्राकार वारे, मुसळधार पावसाचा इशारा, 22 जिल्ह्यांना अलर्ट
ITR भरणारांसाठी मोठी बातमी! 31 जुलैपर्यंत ITR फाईल केला नाही तर ...
कुणाल कामरा, सोनम वांगचुक, अभिजित दिपके अडचणीत; राम-सीता वक्तव्यावरून
कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल..
अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं...
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश, म्हणाले.
CJP चा सरकारला अल्टिमेटम! FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय...