Purvanchal Expressway Inauguration | पूर्वाचल महामार्ग उद्धाटन सोहळ्यात एअर शो, पाहा व्हिडीओ

| Updated on: Nov 16, 2021 | 4:10 PM

341 किमी लांबीच्या पूर्वांचल एक्सप्रेस हायवे आणि त्यावरील तयार केलेलं इमरजेंसी एयर लँडिंग स्ट्रिपचं पंतप्रधानांनी उद्घाटन केलं. हा देशातला पहिला हायवे आहे ज्याचावर इमरजेंसी एयर लँडिंग स्ट्रिप तयार केली गेली आहे.

Follow us on

पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतीय वायुसेनेच्या C-130 हरक्यूलिस विमानाने सुलतानपूरमधील करवल खीरी, पूर्वांचल एक्सप्रेसवेवर उतरले. 341 किमी लांबीच्या पूर्वांचल एक्सप्रेस हायवे आणि त्यावरील तयार केलेलं इमरजेंसी एयर लँडिंग स्ट्रिपचं पंतप्रधानांनी उद्घाटन केलं. हा देशातला पहिला हायवे आहे ज्याचावर इमरजेंसी एयर लँडिंग स्ट्रिप तयार केली गेली आहे. या कार्यक्रमात भारतीय हवाई दलाचा एयर शो पार पडला . C-130J विमानाद्वारे, भारतीय हवाई दलाचे गरूड कमांडो आणि विशेष दलातील कमांडो ग्रुप इन्सर्शन ड्रिलची प्रात्याक्षिक पार पडली. त्याचबरोबर सुखोई, जग्वार आणि मिराज ही विमानांचा एअर शो सादर करण्यात आला.