
Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूरअंतर्गत शोपियानमध्ये राबवलेलं ‘ऑपरेशन केलर’ काय आहे?
India-Pakistan war Update : ऑपरेशन सिंदूर अंतर्गत आता भारतीय सुरक्षा दलाने जम्मू - काश्मीरच्या शोपियानमध्ये ऑपरेशन केलर राबवलं आहे.
जम्मू – काश्मीरच्या शोपियानमध्ये लष्कर-ए-तोयबाच्या 3 दहशतवाद्यांचा काल भारतीय सैन्याकडून खात्मा करण्यात आलेला आहे. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत ऑपरेशन केलर राबवून ही कारवाई करण्यात आलेली आहे. राष्ट्रीय रायफल्स युनिटला गुप्त माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आलेली आहे.
ऑपरेशन सिंदूर अंतर्गत शोपियानमध्ये भारतीय सुरक्षा दलाकडून ऑपरेशन केलर राबवण्यात आलेलं आहे. यात 3 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलेलं आहे. हे तिन्ही दहशतवादी लष्कर-ए-तोयबाचे आहेत. यातील दोघांची ओळख पटलेली आहे. शाहिद कुट्टे आणि अदनान शफी दार अशी या दोन अतिरेक्यांची नावं आहे. तर तिसऱ्या दहशतवाद्याबद्दल अद्याप माहिती मिळालेली नाही.
Published on: May 14, 2025 10:20 AM
Related Video
RBI क्रिप्टोवर पूर्ण बंदी घालण्याच्या भूमिकेवर ठाम, देशात 3.9 कोटी...
ओप्पो रेनो 16 आणि रेनो 16c ची विक्री सुरू, 6 हजार 199 रुपयांची सुट
शनी-गुरूच्या महासंयोगामुळे 'या' 4 राशींचे बदलेल भाग्य, 6 महिने पैसे...
IAF Vs PLAAF: भारतीय वायुसेनेने मागे टाकल्याने, चीनचा तिळपापड
संजय दत्त मुंबईतील बॉम्बस्फोट रोखू शकला असता, उज्ज्वल निकम म्हणाले...
सुनेत्रा पवार यांना मुख्यमंत्रीपदाची संधी द्या, बड्या नेत्याच्या मागणी
एकच खळबळ! मुंबई लोकलमधील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; थेट पोलिसांवर
आगामी मुख्यमंत्री कोण होणार? चर्चांदरम्यानच राष्ट्रवादीतील नेत्याचं
पावसाने दिला दगा! 50 हजार खर्च करूनही परळीत सोयाबीनने टाकल्या माना
बुलढाण्याने पांघरला हिरवा शालू! पर्वतरांगांचं मनमोहक रूप पहाच
सुनेत्रा पवार यांचे सहभोजन, वारकऱ्यांसोबत अनुभवला भक्तीचा अविस्मरणीय सोहळा
शाळेसमोरचा रस्ता चिखलाने भरलेला,संतप्त विद्यार्थ्यांनी केले कागदी होडी आंदोलन
पावसाने उघडीप दिल्यामुळे भुशी धरण पहाण्यासाठी आलेल्या पर्यटकांचा हिरमोड
कल्याणमध्ये भर रस्त्यात कोसळली इमारत, कुटुंबाने खिडकीतून उडी मारून वाचवला जीव
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे हेलिकॉप्टरमधील दृश्य समोर