जम्मू-काश्मीर
जम्मू आणि काश्मीर हा भारताचा एक केंद्रशासित प्रदेश आहे. हे हिमाचल प्रदेश आणि पंजाबच्या उत्तरेस आणि लडाखच्या पश्चिमेस स्थित आहे. जम्मू आणि काश्मीर पुनर्गठन कायदा, २०१९ अंतर्गत, कलम ३७० रद्द करून जम्मू आणि काश्मीरचे दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन करण्यात आले. जम्मू आणि काश्मीरची खोरी नैसर्गिक सौंदर्याने आणि विविध वनस्पती आणि प्राण्यांनी परिपूर्ण आहे. प्रसिद्ध दल सरोवर आणि चिनाब आणि लिडर सारख्या विविध दऱ्या ही येथील प्रमुख पर्यटन स्थळे आहेत. येथील केशर आणि सफरचंद जगभर प्रसिद्ध आहेत. वैष्णोदेवी आणि अमरनाथ मंदिर यांसारखी विविध तीर्थस्थळे राज्याला विविध नैसर्गिक सौंदर्याने समृद्ध करतात.
Donald Trump: मोठी बातमी…ट्रम्पचा टेरर प्लॅन…काश्मीर भारताकडून हिसकावणार? त्या एका कृतीने मोठी खळबळ…
Jammu And Kashmir: गाझा पट्ट्यात शांती आणण्याच्या बहाण्याने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मोठा चाल खेळू पाहत आहेत.Board of Peace मध्ये भारत आणि पाकिस्तानला घेत जम्मू आणि काश्मीरबाबत मोठा निर्णय घेण्याची ट्रम्प यांची खेळी समोर येत आहे. काय आहे ती मोठी अपडेट?
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Jan 20, 2026
- 8:45 am
Pakistan: पहलगाम सारखा कट, पुन्हा हिंदू टार्गेटवर, पाकिस्तानची मोठी कुरापत समोर
Pakistan ISI: पाकिस्तानची गुप्तहेर संघटना ISI ने दहशतवादी पाठवून पहलगाम हल्ला घडवल्याचे समोर आले आहे. त्यानंतर आता नवीन वर्षात पुन्हा एकदा जम्मू आणि काश्मीरमध्ये घातपात करण्याचा कट पाकिस्तानने रचला आहे. यासंबंधीची मोठी माहिती समोर आली आहे. काय आहे ती अपडेट?
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Dec 30, 2025
- 3:06 pm
Operation Sindoor: ‘जीव वाचवण्यासाठी बंकरमध्ये लपावे लागले’, पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली झरदारींचा सर्वात मोठा कबुलीनामा
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानात नेत्यांची भीतीने गाळण उडाली होती, या काळात भारत मोठा निर्णय घेण्याची भीती त्यांना सतावत होती. याविषयीचे एक मोठे वक्तव्य पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांनी केले आहे. त्यांनी याविषयीचा जाहीर कबुलीनामा दिला आहे.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Dec 28, 2025
- 9:40 am
India-Pak Conflict: भारताची किती विमानं पाडली? या अहवालाने पाकचे मुस्काड फोडले, अखेर ते गुपीत आले समोर
Operation Sindoor Indian Rafael: या वर्षी मे महिन्यात भारत आणि पाकिस्तानमध्ये संघर्ष पेटला. पाकला नाक घासावे लागले. युद्धविरामासाठी विनंती करावी लागली. पण पाकने भारताचे विमान पाडल्याचा दावा केला होता. त्याविषयी ताजा अहवाल समोर आला आहे.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Nov 21, 2025
- 8:57 am
Jammu & Kashmir Blast: जम्मू-काश्मीरच्या नैगाममध्ये अमोनियम नायट्रेटचा भीषण स्फोट, नेमकं काय घडलं?
जम्मू-काश्मीरमधील नौगाम पोलीस ठाण्यात फरिदाबादमधून जप्त केलेल्या अमोनियम नायट्रेटचा भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाला असून 28 हून अधिक पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. फॉरेन्सिक पथक नमुने घेत असताना हा स्फोट झाला. जम्मू-काश्मीर पोलिसांनी हा दहशतवादी हल्ला नसल्याचे स्पष्ट केले आहे, तपास सुरू आहे.
- Harshada Shinkar
- Updated on: Nov 15, 2025
- 11:05 am
Nowgam Police Station Blast: मानवी चूक की दहशतवादी हल्ला? श्रीनगरच्या नौगाम पोलीस ठाण्यात कसा झाला स्फोट?
Nowgam Police Station Blast: दिल्लीतील लाल किल्ल्याजवळील स्फोट ताजा असतानाच आता जम्मू आणि काश्मीरमधील पोलीस स्टेशनमध्ये मोठा स्फोट झाला. त्यात 9 जण ठार झाले. तर एका दहशतवादी संघटनेने त्याची जबाबदारी घेतल्याने ही मानवी चूक होती की दहशतवादी हल्ला आहे असा सवाल विचारला जात आहे.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Nov 15, 2025
- 10:39 am
पाकडे नाही सुधरणार! भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वीच ‘आझाद काश्मीर’चा वाद, माजी कर्णधार सना मीर हिने माती खाल्लीच
ICC World women cup 2025 : पाकड्यांकडून चांगुलपणाची अपेक्षा करणे व्यर्थ असल्याचे वेळोवेळी समोर आले आहे. आता बांगलादेशाकडून सपाटून मार खाल्ल्यानंतर पाकिस्तानच्या माजी महिला कर्णधाराने आझाद काश्मीरचा राग आलापला. तिच्यावर टीकेचा भडीमार झाला.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Oct 3, 2025
- 9:06 am
Asia Cup 2025 : भारताने पाकड्यांना मैदानातही लोळवले, पण पाक खेळाडूंच्या जर्सीवर उर्दूमध्ये काय होते लिहिले? सोशल मीडियातून का होतेय कौतुक?
Asia Cup 2025 मध्ये भारत आणि पाकिस्तानचा सामना झाला. यामध्ये पाकिस्तान संघाच्या नवीन जर्सीने सगळ्यांचं लक्ष वेधलं. उर्दू भाषेत या जर्शीवर काही लिहिले होते. त्याची एकच चर्चा सुरू झाली आणि सोशल मीडियावर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे कौतुक करण्यात आले, कारण तरी काय?
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Sep 16, 2025
- 10:58 am
India-Pakistan Match : भारत-पाकिस्तान टी-20 सामना रद्द? काय घडलं सुप्रीम कोर्टात?
PIL Against India Pakistan Cricket Match : पहिल्याच सामन्यात भारताने बुधवारी दुबई येथील आंतरराष्ट्रीय मैदानावर कमाल केली. यजमान संयुक्त अरब अमिरातला 9 गडी बाद करत लोळवले. पण पाकिस्तानविरुद्ध सामन्याबाबत अनिश्चिततेचे ढग जमा झाले आहेत.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Sep 11, 2025
- 8:38 am
पाकिस्तान रचतोय मोठा कट, बेडरुम जिहादचा करतोय वापर, काश्मीरचे तरुण टार्गेटवर!
पाकिस्तानचे सैनिक कधी जम्मू-काश्मीरवर गोळीबार करतात. तर कधी सीमेपलीकडून जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी पाठवले जातात. सध्या पाकिस्तानमध्येच अनेक दहशवतवादी संघटनांनी डोके वर काढलेले आहे. आपल्याच प्रदेशातील अशाांतता निस्तारताना पाकिस्तानचे नाकी नऊ येतात. असे असले तरी या देशाकडून जम्मू-काश्मीरच्या लोकांना भडकवण्यासाठी नवा कट रचला जातोय.
- Prajwal Dhage
- Updated on: Aug 15, 2025
- 5:52 pm
Operation Sindoor : पाकड्यांना असं केलं चेकमेट, ऑपरेशन सिंदूरवर सर्वात मोठा खुलासा, लष्करप्रमुख म्हणाले काय?
Army Chief General Upendra Dwivedi : बालाकोट पेक्षा ऑपरेशन सिंदूर पूर्णपणे वेगळे होते. भारतीय लष्कराने थेट शत्रू भूमीत घुसून हल्ला केला. शत्रूला कसं नामोहरम केलं, त्याला गुडघ्यावर आणलं, याचा खुलासा लष्कर प्रमुख उपेंद्र द्विवेदी यांनी केला.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Aug 10, 2025
- 9:40 am
दिसला की लगेच टिपला… जम्मू आणि काश्मीरमध्ये मोठी घडामोड, Anti terror Operation, तीन दहशतवाद्यांचा जागीच खात्मा
Jammu Kashmir Anti terror Operation : जम्मू आणि काश्मीरमधून मोठी अपडेट समोर येत आहे. पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर आता 3 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Aug 3, 2025
- 9:28 am