
Jayant Patil: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गोंधळलेले- जयंत पाटील
सरकार स्थापनेच्याच गडबडीत अडकले असल्यामुळे राज्याच्या इतर गोष्टींकडे दुर्लक्ष होत असल्याचे पाटील म्हणाले. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असते तर वेगळी परिस्थिती असती.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर खातेवाटपाला होत असलेल्या विलंबावर राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी टोला लगावला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गोंधळले असून देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री केले असते तर योग्य झाले असते असे पाटील म्हणाले. महाराष्ट्र हे देशातील इतर राज्यांशी स्पर्धा करणारे राज्य आहे. अशा राजकीय गोंधळामुळे राज्याची प्रगती खुंटते असेही जयंत पाटील म्हणाले. सरकार स्थापनेच्याच गडबडीत अडकले असल्यामुळे राज्याच्या इतर गोष्टींकडे दुर्लक्ष होत असल्याचे पाटील म्हणाले. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असते तर वेगळी परिस्थिती असती. भाजपने असा निर्णय का घेतला हे कळण्यापलीकडे असल्याचेही पाटील म्हणाले.
Published on: Aug 13, 2022 9:51 AM
Related Video
इंडोनेशियाला ब्रह्मोस देणार त्या बदल्यात मोदींना महत्वाची गोष्ट हवी
केंद्र सरकारचा WhatsApp नंतर Telegram ला दणका, नेमकं काय घडलं?
मखाना फक्त भाजून खाताय! सुपरफूड मखाना खाण्याचे 5 आरोग्यदायी मार्ग
नवऱ्याला बाथरूमच्या फरशी खालीच का गाडलं? रूबीच्या खुलाश्याने फुटला घाम
आनंदाच्या सरी... पैशांची ढगफुटी... या राशीवर ग्रह मेहरबान
सकाळी 9 वाजता भोंगा न वाजवताही संपादक होता येतं; फडणवीसांचा नाव
मुंबईत भयंकर घडलं! धो धो बरसणाऱ्या पावसात रस्ताच... Video तुफान
रुग्णालयातूनही एकनाथ शिंदेंचं काम सुरूच! शिवसेना शाखेतील नेत्यांना
अमित साटमांना निर्लज्जांचे शिरोमणी पुरस्कार द्या! मनसेचा संताप
ही चोरी नाही, राम मंदिरावर दरोडा; संजय राऊतांचा सर्वात मोठा हल्लाबोल!