
‘जरांडेश्वर’ सारखाच जालना सहकारी कारखान्यात भ्रष्टाचार; सोमय्यांचे खोतकरांवर गंभीर आरोप
भाजपा नेते किरीट सोमैया यांनी शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. ज्याप्रमाणे जरांडेश्वर साखर कारखान्यात घोटाळा झाला तसाच घोटाळा हा जालना सहकारी कारखान्यात झाल्याचे सोमय्या यांनी म्हटले आहे.
मुंबई – भाजपा नेते किरीट सोमैया यांनी शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. ज्याप्रमाणे जरांडेश्वर साखर कारखान्यात घोटाळा झाला तसाच घोटाळा हा जालना सहकारी कारखान्यात झाल्याचे सोमय्या यांनी म्हटले आहे. खोतकर यांनी मुळे परिवारासोबत हातमीळवनी करून कोट्यावधी रुपयांच्या जमिनीवर कब्जा केला, तसेच शरद पवार यांच्या आग्रहाने हा रिपोर्ट दाबण्यात आल्याचे देखील सोमय्या यांनी म्हटले आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
पूर्णेकर यांच्या हत्येमागचं खरं कारण आलं समोर, एकाला अटक; दावा काय?
श्वास रोखून गायलं गाणं, रिलीज होताच नंबर 1; तरी रेडिओवर बॅन
नितीश रेड्डी आऊट तर 'जम्मू कश्मीर एक्सप्रेस'चं पदार्पण
संजय गायकवाडांचा श्वेता महालेंवर गंभीर आरोप, तुमच्या नवऱ्याने..
दिव्या मित्तल यांना मिळणार IAS ची पेन्शन? जाणून घ्या नियम
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या...
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या...
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया सुरू
सचिन वाझेचा जामीन कायम राहणार? कोर्टाने पुन्हा सुनावणी नाकारली; कारण..
दुष्काळाची झळ तुळजाभवानीच्या दर्शनालाही, भाविकांची संख्या रोडावली
आमदार रोहित पवारांकडून नंदुरबारच्या दुष्काळग्रस्त भागाची पाहणी
शहापूर तालुक्यात पावसाचं आगमन , जोरदार वाऱ्यामुळे मांडव उडाले
नवी मुंबई- एपीएमसी बाजारात सीताफळाच्या दरात 30 टक्क्यांची घसरण
शिर्डीच्या साई मंदिर कलशारोहणाचा वर्धापन दिन साजरा