Rashmi Thackeray यांनी 19 बंगले नावावर करण्यासाठी पत्र लिहिल्याचा Kirit Somaiya यांचा दावा

Rashmi Thackeray यांनी 19 बंगले नावावर करण्यासाठी पत्र लिहिल्याचा Kirit Somaiya यांचा दावा

| Edited By: | Updated on: Feb 17, 2022 | 7:22 PM

मी कोल्हापूरला गेलो होतो. सगळीकडे गेलो. जिथे तक्रार दिली. त्याचा पाठपुरावा करायचा आहे. याचं उत्तर तलाठी, तहसीलदार, जिल्हाधिकारी देऊ शकतो, तो देत नाही, असं भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सांगितलं. किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन हा दावा केला. तसेच जानेवारी 2019मध्ये रश्मी ठाकरे यांनी लिहिलेलं पत्रंही वाचून दाखवलं.

मुंबई: शिवसेनेचे (shivsena) अंतर्गत राजकारण मला समजत नाही. संजय राऊत (sanjay raut) अडचणीत आले होते, राऊतांना ईडीनेही बोलावलं होतं. राऊतांना त्याची धास्ती वाटते. सुजीत पाटकरने (sujit patkar) काय केले हेही माहीत नाही, मी दिल्लीला जाऊन तक्रार करुन आलो. आता राऊतांनी हे प्रकरण रश्मी ठाकरे, त्यांच्या भावाच्या गळ्यात टाकलं, असा दावा करतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे माफिया सेनेचे अध्यक्ष आहेत. मारो, ठोको, मार डालो, मी जाणार कोर्लईला. मी कोल्हापूरला गेलो होतो. सगळीकडे गेलो. जिथे तक्रार दिली. त्याचा पाठपुरावा करायचा आहे. याचं उत्तर तलाठी, तहसीलदार, जिल्हाधिकारी देऊ शकतो, तो देत नाही, असं भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सांगितलं. किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन हा दावा केला. तसेच जानेवारी 2019मध्ये रश्मी ठाकरे यांनी लिहिलेलं पत्रंही वाचून दाखवलं.