Kolhapur Heavy Rain | कोल्हापुरात NDRF ची टीम दाखल
राज्यात 22 जुलै करिता ‘रेड’ तर 23 जुलै करिता ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी सावधगिरी बाळगावी व शासकीय यंत्रणांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असं आवाहन शासन आणि प्रशासनाकडून करण्यात आलंय. पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ होत असल्यानं आता कोल्हापुरात NDRF ची टीम दाखल झाली आहे.
भारतीय हवामान वेधशाळेने कोल्हापूर जिल्ह्यासाठी 21 ते 25 जुलैपर्यंत मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता वर्तवली आहे. 22 जुलै करिता ‘रेड’ तर 23 जुलै करिता ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी सावधगिरी बाळगावी व शासकीय यंत्रणांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असं आवाहन शासन आणि प्रशासनाकडून करण्यात आलंय. पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ होत असल्यानं आता कोल्हापुरात NDRF ची टीम दाखल झाली आहे.
Published on: Jul 22, 2021 04:15 PM
