हवेतून वेगाने पसरतो कोरोना, पुराव्यांसह मेडिकल जर्नल लॅन्सेटचा दावा

हवेतून वेगाने पसरतो कोरोना, पुराव्यांसह मेडिकल जर्नल लॅन्सेटचा दावा

| Updated on: Apr 17, 2021 | 9:10 AM

कोरोना विषाणू हवेतून वेगाने पसरत असल्याचा दावा मेडिक जर्नल लॅन्सेटमध्ये अमेरिका, इंग्लंडच्या सहा तज्ज्ञांनी ठोस पुराव्यांसह केला आहे