
Badrinath : बद्रीनाथमध्ये भूस्खलन; महामार्ग वाहतुकीसाठी बंद
उत्तराखंडमधील बद्रीनाथमध्ये (Badrinath) मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाल्याची बातमी समोर आली आहे. ऋषिकेश नॅशनल हायवे खांक्राजवळ हे भूस्खलन झाले आहे.
उत्तराखंडमधील बद्रीनाथमध्ये (Badrinath) मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाल्याची बातमी समोर आली आहे. ऋषिकेश नॅशनल हायवे खांक्राजवळ हे भूस्खलन झाले आहे. भूस्खलनामुळे आता हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. संपूर्ण दरडच रस्त्यावर आल्याने रस्त्यावर चिखल झाला आहे. काही वृक्ष देखील कोसळली आहेत. हे दृष्य कॅमेऱ्यात कैद झाले आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
पाकिस्तानचे तुकडे होणारच? थेट सैन्याला अल्टिमेटम, मागे फिरा, अन्यथा...
याशिवाय पर्याय नाहीच, तुकाराम मुंढे बोलले स्पष्टच, तुम्ही, मी, आपली..
श्रीलंकेने सामना कुठे गमावला? कर्णधार धनंजय डिसिल्वाने असं मांडलं गणित
अभिजीत दीपके नंतर आता रामदास आठवलेंचं या नेत्याला मोठं आवाहन;
माझी जवानी वा बेडरूमची स्वप्ने पाहू नका, कंगनाने रामेदव बाबाला फटकारलं
अभिजीत दीपके नंतर आता रामदास आठवलेंचं या नेत्याला मोठं आवाहन;
आवडत्या शिक्षकाच्या बदलीने चिमुकल्यांचे डोळे पाणावले; पालकांसह ठिय्या,
ओमराजेंच्या जवळच्या नेत्याचं सुचक विधान; शिवसेना पक्ष सुनावणीबाबत...
शिवसेनेचं धनुष्यबाण खरंच गोठणार? ठाकरे गटातील बड्या नेत्याच्या मागणीने
बहुमतावेळी शिंदे शिवसेनेचे सदस्य... न्यायमुर्ती बागची यांची टिप्पणी
नंदुरबार शहरातील रस्त्यांची दुरवस्था; खड्ड्यांमुळे वाहनधारकांचा जीव मुठीत
पाचोऱ्यात ११ दशलक्ष लिटर क्षमतेच्या जलशुद्धीकरण प्रकल्पाचे लोकार्पण
सोनगडमध्ये अहिराणी भाषेचा जागर; ४० कवींनी कवितेतून मांडले सामाजिक वास्तव
चाळीसगाव बाजार समितीत उन्हाळी कांद्याला 3725 रुपयांचा भाव
परळी–सेलू–बोधरगाव रस्त्याची दुरवस्था; जागोजागी खड्डे