Marathi News Videos Maharashtra deputy cm ajit pawar said supreme court decision on maratha reservation in shocking

Four Minute Twenty Four Headlines
Headline | 6 PM | सुप्रीम कोर्टाचा निर्णय निराश करणारा:अजित पवार
Headline | 6 PM | सुप्रीम कोर्टाचा निर्णय निराश करणारा:अजित पवार
मुंबई: “सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणासंदर्भात आज दिलेला निर्णय अनपेक्षित, अनाकलनीय, निराश करणारा आहे. राज्य सरकार आणि मराठा समाज संघटनांनी न्यायालयात बाजू भक्कमपणे मांडली. मागील भाजप-शिवसेना युती सरकारच्या काळातील कायदेतज्ञांच्या जोडीने नवीन तज्ञ वकिलांची फौज आपण न्यायालयात उभी केली. मागासवर्गीय आयोगाचा अहवाल आणि शिफारस असूनही असा निर्णय येणे धक्कादायक आहे, असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.
नगरपालिका निवडणुकीमध्ये कोण मारणार बाजी? मतदान केंद्रांबाहेर मोठा..
डोनाल्ड ट्रम्प यांचा एक इशारा अन् युद्ध पेटणार... इस्रायल या देशावर
जेफ्री एपस्टीन नावाचा सैतान कसा जन्माला आला, मुलींचं शोषण कसं करायचा?
धुरंधरमधील अभिनेत्रीने सोशल मीडियावर लावली आग, Photo पाहून नेटकरी...
वडीलांच्या मृत्यूनंतर शिक्षण सुटले, बनले भारताचे 6 वे श्रीमंत उद्योजक
ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या....
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?