हा ट्रेण्ड लालू यादव यांच्यापासून सुरू झाला, हेमा मालिनीचा गुलाबराव पाटील यांना टोला

हा ट्रेण्ड लालू यादव यांच्यापासून सुरू झाला, हेमा मालिनीचा गुलाबराव पाटील यांना टोला

| Edited By: | Updated on: Dec 20, 2021 | 1:40 PM

सामान्य लोक बोलतात समजू शकतो. पण संसदीय राजकारणातील लोकांनी असं विधान करू नये, अशी प्रतिक्रिया हेमा मालिनी यांनी व्यक्त केली आहे.

माझ्या मतदारसंघातील रस्ते अभिनेत्री हेमा मालिनीच्या गालासारखे आहेत, असं विधान राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलं होतं. गुलाबराव पाटलांच्या या विधानावर भाजपने जोरदार आक्षेप घेतला होता. आता भाजपच्या खासदार आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांनीही या विधानावर संताप व्यक्त केला आहे. सामान्य लोक बोलतात समजू शकतो. पण संसदीय राजकारणातील लोकांनी असं विधान करू नये, अशी प्रतिक्रिया हेमा मालिनी यांनी व्यक्त केली आहे.

Published on: Dec 20, 2021 01:40 PM