बीएमसी निवडणुकीच्या स्ट्राईक रेटमध्येही भाजपची बाजी, ठाकरे गट कितव्या क्रमांकावर?

बीएमसी निवडणुकीच्या स्ट्राईक रेटमध्येही भाजपची बाजी, ठाकरे गट कितव्या क्रमांकावर?

| Updated on: Jan 17, 2026 | 3:09 PM

महापालिका निवडणुकीचा निकाल काल लागला आणि महायुतीने मुंबईसह अनेक महापालीकांमध्ये बहुमत मिळवले आहे. मुंबईकरांनी कौल दिला आणि अखेरीस मुंबई महापालिकेवर महायुतीचा झेंडा फडकणार आहे. आज सर्वाधिक स्ट्राईक रेट समोर आलाय. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजपचा सर्वाधिक स्ट्राईक रेट आहे.

महापालिका निवडणुकीचा निकाल काल लागला आणि महायुतीने मुंबईसह अनेक महापालीकांमध्ये बहुमत मिळवले आहे. मुंबईकरांनी कौल दिला आणि अखेरीस मुंबई महापालिकेवर महायुतीचा झेंडा फडकणार आहे. आज सर्वाधिक स्ट्राईक रेट समोर आलाय. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजपचा सर्वाधिक स्ट्राईक रेट आहे. भाजप एकूण 135 जागांवर लढली तर 89 जागा जिंकली आहे भाजपचा स्ट्राईक रेट हा 66 टक्के आहे. तर ठाकरेंच्या शिवसेनेचा स्ट्राईक रेट हा 40.62 टक्के एवढा आहे. तर शिंदेंच्या शिवसेनेचा स्ट्राईक रेट हा 32.22 टक्के आहे. भाजप हा स्ट्राईक रेटमध्ये ही नंबर 1 ठरला आहे.

Published on: Jan 17, 2026 03:09 PM