Mumbai | राम नावाचे आमदार मुली पळवण्याची भाषा करतात, पण… मनिषा कायंदेंचा चित्रा वाघ यांना टोला

Mumbai | राम नावाचे आमदार मुली पळवण्याची भाषा करतात, पण… मनिषा कायंदेंचा चित्रा वाघ यांना टोला

| Edited By: | Updated on: Oct 14, 2021 | 8:46 PM

शिवसेना नेत्या मनिषा कायंदे यांनी  यांनी चित्रा वाघ यांच्यावर जोरदार टीका केली आहे. एका महिलेला दुसऱ्या महिलेची प्रगती झालेली आवडली नाही. चित्रा वाघ यांनी आपण कोणत्या मनोवृत्तीचे आहोत हे दाखवून दिले आहे. खरंतर एक सहकारी म्हणून त्यांनी रुपाली चाकणकर यांना शुभेच्छा द्यायला हव्या होत्या.

मुंबई : शिवसेना नेत्या मनिषा कायंदे यांनी  यांनी चित्रा वाघ यांच्यावर जोरदार टीका केली आहे. एका महिलेला दुसऱ्या महिलेची प्रगती झालेली आवडली नाही. चित्रा वाघ यांनी आपण कोणत्या मनोवृत्तीचे आहोत हे दाखवून दिले आहे. खरंतर एक सहकारी म्हणून त्यांनी रुपाली चाकणकर यांना शुभेच्छा द्यायला हव्या होत्या. परंतु त्यांनी चाकणकर यांना शूर्पणखेची उपमा दिली. त्यांनी मत्सरी मानसिकतेचे दर्शन घडवून आणले आहे. चित्राताई वाघ यांना एखादं मानाचं पद मिळालं तर आम्ही त्यांचं अभिनंदन केलं असतं, असं कायंदे म्हणाल्या.