नाशिक TCS प्रकरणातील मतीन पटेलला जामीन मंजूर
नाशिक TCS प्रकरणातील संशयित आरोपी मतीन पटेलला नाशिक रोड कोर्टाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. सुनावणीला नियमित हजर राहणे आणि साक्षीदारांवर कोणताही दबाव न आणणे, अशा अटींवर न्यायालयाने त्याला जामीन दिला आहे. TCS प्रकरणातील आरोपी निदा खानला आश्रय दिल्याचा आरोप मतीन पटेलवर करण्यात आला होता. या प्रकरणात त्याच्याविरोधात कारवाई करण्यात आली होती. आता न्यायालयाने अटींसह […]
नाशिक TCS प्रकरणातील संशयित आरोपी मतीन पटेलला नाशिक रोड कोर्टाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. सुनावणीला नियमित हजर राहणे आणि साक्षीदारांवर कोणताही दबाव न आणणे, अशा अटींवर न्यायालयाने त्याला जामीन दिला आहे.
TCS प्रकरणातील आरोपी निदा खानला आश्रय दिल्याचा आरोप मतीन पटेलवर करण्यात आला होता. या प्रकरणात त्याच्याविरोधात कारवाई करण्यात आली होती. आता न्यायालयाने अटींसह त्याला जामीन मंजूर केला आहे.
Published on: Aug 17, 2026 9:49 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us
