मुस्लिम आरक्षणासाठी MIM चा तिरंगा मोर्चा, हजारो कार्यकर्ते औरंगाबादहून मुंबईकडे रवाना

मुस्लिम आरक्षणासाठी MIM चा तिरंगा मोर्चा, हजारो कार्यकर्ते औरंगाबादहून मुंबईकडे रवाना

| Edited By: | Updated on: Dec 11, 2021 | 10:41 AM

एमआयएमच्या (MIM) स्थापनेच्या निमित्तानं मुस्लीम (Muslim) आरक्षण आणि वक्फ बोर्डाच्या प्रश्नी मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. विविध जिल्ह्यातून मोर्चेकरी मुंबईत (Mumbai) दाखल होणार आहेत. औरंगाबाद शहरातून शेकडो वाहनांनी  कार्यकर्ते मुंबईला रवाना होणार आहेत.

औरंगाबाद: एमआयएमच्या (MIM) स्थापनेच्या निमित्तानं मुस्लीम (Muslim) आरक्षण आणि वक्फ बोर्डाच्या प्रश्नी मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. विविध जिल्ह्यातून मोर्चेकरी मुंबईत (Mumbai) दाखल होणार आहेत. औरंगाबाद शहरातून शेकडो वाहनांनी  कार्यकर्ते मुंबईला रवाना होणार आहेत. मुस्लीम आरक्षणासाठीच्या मोर्चादरम्यान एमआयएमकडून काकासाहेब शिंदे यांना (Kakasaheb Shinde) श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. गोदावरी नदीवरील काकासाहेब शिंदे यांच्या स्मारकावर एमआयएम श्रद्धांजली वाहणार आहे. मुस्लीम आरक्षणासाठी एमआयएमकडून मराठा आरक्षणातील हुतात्म्यांना श्रद्धांजली देण्यात येणार आहे.

Published on: Dec 11, 2021 10:41 AM