
Special Report | काल जाहीर बाचाबाची, आज दिलजमाई
एकीकडे राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ आणि दुसरीकडे शिवसेना आमदार सुहास कांदे ! पूरग्रस्तांच्या मदतीवरुन दोघांमध्ये झालेल्या या खडाजंगीवर आज पडदा पडला.
एकीकडे राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ आणि दुसरीकडे शिवसेना आमदार सुहास कांदे ! पूरग्रस्तांच्या मदतीवरुन दोघांमध्ये झालेल्या या खडाजंगीवर आज पडदा पडला. काल कॅमेऱ्यासमोर झालेल्या जाहीर बाचाबाचीनंतर आज जिल्हाधिकारी कार्यालयात दोघांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली आणि मदतीच्या निकषासंदर्भात एकमत झाल्यानंतर वादाला पूर्णविराम दिला गेला.
पश्चिम महाराष्ट्राप्रमाणे उत्तर महाराष्ट्रात आणि खासकरुन नांदगावमध्ये पुरानं मोठं नुकसान केलंय. त्यासाठी पालकमंत्र्यांच्या अखत्यारितला आप्तकालीन निधी देण्याची मागणी शिवसेना आमदार सुहास कांदेंनी केली. यावर हा अधिकार पालकमंत्र्यांचा आहे, त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चेअंती निर्णय होईल, असं भुजबळांनी सांगताच दोघांमध्ये वाट पेटला.
Published on: Sep 12, 2021 10:54 PM
Related Video
राहुल गांधी यांच्यावर भडकल्या सोनम वांगचुक यांच्या पत्नी, थेट आरोप
'बॅस्टियन'मधून शिल्पाची कोट्यवधींची कमाई, का नेत नाही एकही रुपया घरी?
त्यालाच जंतर मंतर म्हणतात; दोन बड्या नेत्यांच्या भेटीबाबत राज ठाकरे...
पेपरफुटीवरून भूमिका मांडताच हास्यजत्रातली अभिनेत्री झाली ट्रोल
विद्यार्थ्याला पावडरची धमकी देणाऱ्या पोलिसाचं निलंबन; गृहखात्याचा दणका
त्यालाच जंतर मंतर म्हणतात; दोन बड्या नेत्यांच्या भेटीबाबत राज ठाकरे...
ठाकरे बंधूंचं ठरलं; 26 तारखेला सरकारविरोधात शक्तीप्रदर्शन मोर्चा
29 वर्षांपूर्वी धर्मेंद्र प्रधानानंवर झाला होता लाठीचार्ज
हा कुठला सत्तेचा माज? राज ठाकरेंची मोदी सरकारवर सडकून टीका
पंतप्रधान मोदींच्या घोषणेनंतर प्रियंका गांधींचा पलटवार!
छत्रपती शिवाजी पार्कवर आंदोलकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात
मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतले तुकाराम महाराज पालखीचे दर्शन
काँग्रेसचे खासदार कल्याण काळे यांच्या कार्यालयासमोर भाजपचे आंदोलन
जळगावच्या अमळनेर बाजार समितीमध्ये अजितदादांच्या बैलगाडीवरील पूर्णाकृती स्मारकाचे अनावरण
अंबरनाथच्या फॉरेस्ट नाक्यावरील सीएनजी पंपाचं छत कोसळलं