गोल्डन नेस्टजवळ मेट्रोचा स्लॅब कोसळल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; मोठी दुर्घटना टळली

गोल्डन नेस्टजवळ मेट्रोचा स्लॅब कोसळल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; मोठी दुर्घटना टळली

| Updated on: Aug 17, 2026 | 3:11 PM

मीरा भाईंदर गोल्डन नेस्ट या ठिकाणी मेट्रो बांधकामाचा स्लॅब कोसळलेला आहे. मोठी बातमी. तर स्लॅब रस्त्यावरती कोसळला. सुदैवानं एक स्कूल बस अवघ्या काही सेकंदांनी पुढे गेली त्यामुळे मोठा अनर्थ टळलेला आहे. मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा मेट्रोच्या बांधकामाचा स्लॅब कोसळलेला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी अशीच एक घटना मुलुंडमध्ये देखील घडलेली होती आणि आता आपण जर […]

मीरा भाईंदर गोल्डन नेस्ट या ठिकाणी मेट्रो बांधकामाचा स्लॅब कोसळलेला आहे. मोठी बातमी. तर स्लॅब रस्त्यावरती कोसळला. सुदैवानं एक स्कूल बस अवघ्या काही सेकंदांनी पुढे गेली त्यामुळे मोठा अनर्थ टळलेला आहे. मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा मेट्रोच्या बांधकामाचा स्लॅब कोसळलेला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी अशीच एक घटना मुलुंडमध्ये देखील घडलेली होती आणि आता आपण जर बघितलं तर मीरा-भाईंदर मध्ये ही घटना घडलेली आहे. मेट्रोच्या बांधकामाचा स्लॅब कोसळला. सुदैवानं एक स्कूल बस एक स्कूल बस या ठिकाणानं खालून जात होती आणि अगदी अवघ्या काही सेकंदांन आधी ती स्कूल बस पुढे गेलीये आणि मोठा अनर्थ या ठिकाणी टळलेला आहे. स्लॅब हा रस्त्यावर कोसळलेला आहे. सुदैवानं कुणाला दुखापत झालेली नाहीये. कोणती जीवितहानी झालेली नाहीये. मात्र पुन्हा एकदा मेट्रोच्या बांधकामाचा मुद्दा ऐरणीवर आलेला आहे.

Published on: Aug 17, 2026 3:11 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us