कोणीही विरोध केला तरी नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणासाठी आंदोलन होणारच – Prashant Thakur

कोणीही विरोध केला तरी नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणासाठी आंदोलन होणारच – Prashant Thakur

| Edited By: | Updated on: Jun 23, 2021 | 9:50 AM

आम्हाला कोणी कितीही विरोध करावा मात्र आंदोलन तर होणारच अशी भूमिका पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी घेतली आहे. याबाबत नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात बैठक झाली. आम्हाला आंदोलन करू दिलं नाहीतर याला तुम्ही जबाबदार रहाल असा इशाराही प्रशांत ठाकूर यांनी ठाकरे सरकारला दिला आहे | MLA Prashant Thakur Gave Warning To Thackeray Government To try Not To Stop Protest

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी 24 जून रोजी प्रकल्पग्रस्त भूमिपुत्र सिडकोला 1 लाखांचा घेराव घालण्याच्या तयारीत आहे. आम्हाला कोणी कितीही विरोध करावा मात्र आंदोलन तर होणारच अशी भूमिका पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी घेतली आहे. याबाबत नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात बैठक झाली. आम्हाला आंदोलन करू दिलं नाहीतर याला तुम्ही जबाबदार रहाल असा इशाराही प्रशांत ठाकूर यांनी ठाकरे सरकारला दिला आहे | MLA Prashant Thakur Gave Warning To Thackeray Government To try Not To Stop Protest