
मालवणच्या खोटलेमध्ये आढळली 35 हून अधिक कातळशिल्प
मालवनच्या खोटले परिसरात तब्बल 35 हून अधिक कातळशिल्प आढळून आली आहेत. या शिल्पांमध्ये मनुष्य, मासा आणि प्राणी यांच्या आकृत्यांचा समावेश आहे.
तळकोकणात ऐतिहासिक ठेवा आढळून आला आहे. मालवणमधल्या खोटले परिसरात तब्बल 35 हून अधिक कातळशिल्प उजेडात आली आहेत. कातळशिल्पांमध्ये मनुष्य, प्राणी आणि मासे यांच्या आकृत्यांचा समावेश आहे. मुंबई- गोवा महामार्गापासून अगदी काही अंतरावर ही कातळशिल्प आढळून आली आहेत.
हेमा मालिनी यांच्याकरिता धर्मेंद्र होते प्रचंड चिंतेत, थेट गृहमंत्री..
रस्त्यांवर असणाऱ्या पांढऱ्या आणि पिवळ्या पट्टयांचा नेमकं अर्थ काय आहे?
Tata Punch चे नवीन मॉडेल कधी लॉन्च होणार? डिझाइन, फीचर्स कसे असणार?
सारेगम लिटील चॅम्प्सचा विनर आधीच कळला होता- आर्या आंबेकरचा मोठा खुलासा
भारताला 17 वेळा जखमी करणाऱ्या नंबर 1 बॉलरला ICC कडून मोठा सन्मान
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या
ठाकरेंना जय महाराष्ट्र अन् भाजपात प्रवेश, तेजस्वी घोसाळकर म्हणाल्या...
संगमनेरमध्ये बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांविरोधात जनआक्रोश, मागणी काय?
'या' महापालिकेच्या निवडणुकीचा बार उडणार? बघा तुमची महापालिका आहे का?
तेजस्वी घोसाळकरांनी भाजपात प्रवेश करण्याचं थेट सांगितलं कारण
वाशिममध्ये अनोखा प्रचार, पोवाडे अन् शाहीरी गीतातून उमेदवार घरा-घरात...
लासलगावात बिबट्याचा मुक्त संचार... शेतकऱ्यानं आरडाओरडा करताच बिबट्याने ठोकली धूम
जायकवाडी येथील अतिक्रमण काढण्यास सुरुवात
नागोबा यात्रेत गजीनृत्यांचं नयनरम्य सादरीकरण... युवक वर्गाची मोठी उपस्थिती
बुलढाण्यात गुलाबी थंडीचा कहर; तापमान घसरले