
MP Bhavana Gawli | खासदार भावना गवळी ईडीला वेळ मागणार; आज चौकशीसाठी जाणार नाही
2007 मध्ये राज्य सरकारनं बालाजी पार्टीकल बोर्ड हा कारखाना विकण्याची परवानगी दिली. भावना गवळी यांनी लिक्विडेटर म्हणून नेमण्यात आले. कारखाना विकण्यासाठी जिल्हा उपनिबंधकांनी काही अटी लावल्या होत्या.
यवतमाळ : शिवसेना खासदार भावना गवळी (MP Bhavana Gawli) आज ईडी चौकशीला (inquiry today) जाणार नाहीत. भावना गवळी यांचे वकील ईडी कार्यालयात जाऊन ईडी अधिकाऱ्यांकडे वेळ मागणार आहेत. भावना गवळी यांना ईडीने समन्स देऊन आज चौकशीला बोलावलं होतं. भावना गवळी एकदाही ईडी चौकशीला हजर झाल्या नाहीत. महिला उत्कर्ष मंडळाच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ईडीकडून तपास सुरू आहे. कारखाना विक्रीच्या व्यवहारात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप हरीश सारडा (Harish Sarda) यांनी केला होता. ईडीकडं तक्रार दाखल करण्यात आली होती. ईडी चौकशीसाठी भावना गवळी यांनी बोलावत आहे. पण, त्या चौकशीसाठी जात नाहीत.
Published on: May 05, 2022 11:26 AM
Related Video
तुम्हालाही PCOD किंवा PCOS चा त्रास आहे का? फक्त हे बदल करा...
लहान मुलांची भूक वाढवण्यासाठी करा 'हे' आयुर्वेदिक उपाय
'आज ते असते तर..' धर्मेंद्र यांना पद्मविभूषण मिळताच लेकीला अश्रू अनावर
कडक उन्हातही भाज्या होणार नाहीत खराब, FSSAI च्या स्मार्ट ट्रिक्स
फक्त टॉवेल सीनमुळे चर्चेत आलेल्या या अभिनेत्री, सीन पाहून प्रेक्षक....
24 रुपयांचं आश्वासन हवेत? कांदा प्रश्नावर पवारांचा सरकारवर हल्लाबोल
मोठी बातमी! TCS प्रकरणात फॉरेन्सिक टीमची एन्ट्री, मतीन पटेल निदा खानशी
कांद्याने रडवलं! महामार्ग रोखत शेतकऱ्यांचा आक्रोश, ही फक्त सुरुवात आहे
धक्कादायक! वाल्मिक कराड जेलमध्ये तरीही गँग सक्रीय, 3 लाखांच्या खंडणी..
विधान परिषद जागावाटपावरून महायुतीत धुसफूस; दिल्ली-पासून मुंबईपर्यंत...
पाटोद्यात वादळी वाऱ्यासह पावसामुळे अनेक घरांचं नुकसान
कांद्याला मिळाला अवघा सव्वा रुपया भाव; संतप्त शेतकऱ्यांचा 'रास्ता रोको'
मावळ तालुक्यात भात लागवडीचा पहिला मान शिळीम्ब गावाला
Nashik : आदित्य ठाकरे यांची युवासेना चषक क्रिकेट स्पर्धेत फटकेबाजी
Solapur : करमाळा तालुक्यात152 हेक्टरवर ड्रॅगन फ्रूटची लागवड